संपुर्ण मार्गदर्शन-जमिनीची गुणवत्ता पाहुन पिक सुचवण्यापासुन ते जागतिक बाजारपेठेत महत्वाचे स्थान उपलब्ध करून देणे.
Rudraksh Farmers Producer Comapny Ltd
Professional Agricultural Consultant
१) संपूर्ण फळे व भाजीपाला शेतीविषयक जमिनीची गुणवत्ता पाहुन कुठले पिक घ्यावे याचे उत्तम मार्गदर्शन तसेच
सर्वं शेती मालाला देशात व विदेशात स्वतःचे ब्रॅन्डिंग व मार्केटिंग करून एक महत्त्वाचे स्थान निर्माण करणे.
२) स्वावलंबी शेतकरी घडवणे व तरुण पिढीला शेती करण्यास प्रवृत्त करणे.
३) ग्राहकांचा विश्वास,योग्य भाव व नियमितता टिकवणे.
४ सभासदांचे सशक्तीकरण.

About
What Is Ridraksh ?
शेतकर्यांचा शेतकर्यांच्या फायद्यासाठीचा एक प्रयत्न...
दिवसेंदिवस होणारे वातावरणातील बदल, वाढता उत्पादन खर्च व मार्केटचा चढ-उतार लक्षात घेऊन, जास्तीत जास्त नफा मिळविण्याच्या दृष्टीकोनातून उचललेले एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे रूरल युनिटी द्राक्ष उत्पादन कंपनी.
सततची, व्यापार्याकडून होणारी फसवणूक व आपापसातील स्पर्धा यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी उभा राहिलेली एक युनियन.
तसेच, द्राक्ष उत्पादक शेतकरी व ग्राहक यांच्यात असलेली तफावत कमी करणे व त्या दोघांनाही फायदा पोहचवणे ही उद्दिष्टे पुढे ठेवून स्थापन केलेली कंपनी म्हणजे ' रुद्राक्ष'.

Our Services
1 hr
1,500 Indian rupees15 min
not decided15 min
not decided15 min
not decidedLoading days...